WRD Maharashtra Bharti 2026: जलसंपदा विभागात १४,००० पदांची मेगाभरती! संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा

WRD Maharashtra Bharti 2026: जलसंपदा विभागात १४,००० पदांची मेगाभरती! संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा

WRD Maharashtra Bharti 2026: राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत (Water Resources Department) २०२६ मध्ये मोठी भरती राबवण्यात येणार असल्याची माहिती नुकतीच देण्यात आलेली आहे. कनिष्ठ अभियंता, स्थापत्य सहाय्यक आणि लिपिक यांसारख्या रिक्त पदांची पूर्तता करण्यासाठी अंदाजे १४,००० पेक्षा अधिक जागा भरण्यात येणार आहे. अभियांत्रिकी, ITI, १२वी पास आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी … Read more